लातूर बाल विकास सेवा योजना प्रकल्पात मदतनीस पदांच्या ३३ जागा
बाल विकास सेवा योजना प्रकल्प, लातूर यांच्या आस्थापनेवरील मदतनीस पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
मदतनीस पदांच्या ३३ जागा
अंगणवाडी मदतनीस पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ मे २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी लातूर शहर, त्रिमुर्ती भवन पहिला मजला, उदय पेट्रोलपंप बाजूला बार्शी रोड, लातूर.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!