भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयात विविध पदांच्या एकूण १० जागा
भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १० जागा
प्रकल्प सहयोगी, तांत्रिक अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २४ मार्च २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – आरएसए, दुसरा मजला, वस्त्रोद्योग समिती, (भारत सरकार, वस्त्रोद्योग मंत्रालय) पी. बाळू रोड, प्रभादेवी चौक, प्रभादेवी, मुंबई, पिनकोड- ४००२५
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!