आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण १० जागा
आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १० जागा
डिप्लोमा टेक्निशियन सीएनसी ऑपरेटर, असिस्टंट लीगल, असिस्टंट स्टोअर, डिप्लोमा टेक्निशियन टूल डिझाइन, ज्युनियर मॅनेजर, स्टोअर कीपर, ज्युनियर मॅनेजर मेकॅनिकल पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – साधारण २१ दिवसात (दिनांक ४ एप्रिल २०२५) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड (एमपीएफ), ऑर्डनन्स इस्टेट, अंबरनाथ, जि. ठाणे, महाराष्ट्र, पिनकोड- ४२१५०२
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!