भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २८ जागा
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २८ जागा
तांत्रिक अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, क्रीडा अधिकारी, तांत्रिक अधीक्षक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ तंत्रज्ञ आणि जूनियर मेकॅनिक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ नोव्हेंबर२०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!