सशस्त्र सेना न्यायाधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १९ जागा
सशस्त्र सेना न्यायाधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १९ जागा
प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/ स्टेनोग्राफर (ग्रेड-I), अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर (ग्रेड-II), निम्न विभाग लिपिक आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जानेवारी २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक खंडपीठ, मुंबई, ७ वा मजला, एमटीएनएल बिल्डिंग, ए.जी. बेल मार्ग, मलबार हिल, मुंबई, पिनकोड- ४०० ००६
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.