अमरावती पोलीस अधीक्षक (ग्रा) कार्यालयात विविध पदांच्या १३९ जागा

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) अंतर्गत पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या १३९ जागा
पोलीस इंटर्नशिप पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक  ३ सप्टेंबर २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Vikky says

    अमरावती पोलीस अधीक्षक (ग्रा) कार्यालयात विविध पदांच्या १३९ जागा

    सर हा फ्रॉम ओपन नाही होत आहे काय करावे

Comments are closed.