नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या १३८ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत.

विविध पदांच्या एकूण १३८ जागा
नेफ्रोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/सल्लागार, ईएनटी सर्जन, मानसोपचार तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, दंत शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी आयुष यूजी, वैद्यकीय अधिकारी बीएएमएस आरबीएसके पुरुष, वैद्यकीय अधिकारी बीएएमएस आरबीएसके, वैद्यकीय अधिकारी बीएएमएस आरबीएसके, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्यवस्थापक, DEIC व्यवस्थापक, CPHC सल्लागार, अभियंता-बायोमेडिकल, तंत्रज्ञ- रेडिओग्राफर आणि एक्स-रे, फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ, समुपदेशक, ऑडिओलॉजिस्ट, पोषणतज्ञ आणि स्टाफ नर्स महिला पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० सप्टेंबर २०२४ (क्रमांक ११ ते २४ पदांसाठी)पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, नंदुरबार

मुलाखतीची तारीख – दिनांक १२ सप्टेंबर २०२४ (क्रमांक ०१ ते १० पदांसाठी) रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, नंदुरबार

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.