युको कमर्शियल बँकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा

युनायटेड कमर्शियल बँक (UCO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, व्यवस्थापक, सल्लागार, एचआर सल्लागार, सल्लागार-गोल्ड लोन पोर्टफोलिओ, जोखीम सल्लागार, संकलन सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वयोमर्यादा –  उमेदवारांचे वय २५ ते ६२ वर्षे दरम्यान असावे.

अर्ज शुल्क – खुला : ७०० रुपये तसेच राखीव : १०० रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  २९ जानेवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.