इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड (IREL) मध्ये विविध पदांच्या एकूण ८८ जागा

डियन रेअर अर्थ्स लिमिटेड (IREL), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८८ जागा
 कनिष्ठ राजभाषा अधिकारी, कनिष्ठ पर्यवेक्षक, मायनिंग मेट, खाण सर्वेक्षक, मायनिंग फोरमॅन, पर्यवेक्षक, पदवीधर प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षणार्थी केमिस्ट पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.