कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांच्या एकूण १७७१० जागा

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालयाच्या (ESIC) आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७७१० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७७१०  जागा
बहु-कार्यकारी कर्मचारी, निम्न विभाग लिपिक, उच्च विभाग लिपिक/ उच्च विभाग लिपिक कॅशियर, मुख्य लिपिक/ सहाय्यक आणि सामाजिक सुरक्षा अधिकारी/ व्यवस्थापक श्रेणी II/ अधीक्षक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – निशांत कुमार, उपसंचालक, DPC सेल, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पंचदीप भवन, CIG रोड, नवी दिल्ली, पिनकोड- 110002

ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.