नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ९६ जागा

नाशिक महानगरपालिका, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदाच्या एकूण ९६ जागा
जनरल सर्जन, फिजिशियन, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, त्वचारोगतज्ञ, भूलतज्ञ, ईएनटी विशेषज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, दंतवैद्य, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि एएनएम पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी. एस्सी (कृषी) किंवा बी. एस्सी (उद्यानविद्या) किंवा बी. एस्सी (फॉरेस्ट) अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  सार्वजनिक वैद्यकिय विभाग, ३ रा मजला. राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

  अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});