सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत विविध पदांच्या २३ जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत
विविध पदांच्या एकूण २३ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – उमेदवार उपलब्ध होईपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.