एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिस (AIATSL) मध्ये विविध पदांच्या ३२३ जागा

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२३ जागा
कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह/ युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हॅंडीमॅन/ हँडीवूमन पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १७, १८ व १९ ऑक्टोबर २०२३ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – श्री जगन्नाथ सभागृह, वांगूर दुर्गा देवी मंदिराजवळ, वांगूर, अंगमाली, एर्नाकुलम, केरळ, पिनकोड- ६८३५७२.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.