वाशिम जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या २४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, वाशिम यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४ जागा
कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ऑक्टोबर  २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

कीटकशास्त्रज्ञ पदांकरिता

ऑनलाईन अर्ज करा

आरोग्य विशेषज्ञ पदांकरिता

ऑनलाईन अर्ज करा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांकरिता

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.