राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५ जागा 

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून  विहित नमुन्पयातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

 विविध पदांच्या एकूण ५ जागा
 उपसंचालक, सहाय्यक संचालक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सवसितर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (आर), नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, ब्लॉक-III, ओल्ड जेएनयू कॅम्पस, नवी दिल्ली, पिनकोड- 110067

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ आक्टोबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत .

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (1) पाहा

जाहिरात (2) पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.