केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण १६७ जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकार अंतर्गत अभियांत्रिकी सेवा परीक्षाच्या १६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अभियांत्रिकी सेवा परीक्षा- २०२३
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.