कर्मचारी राज्य विमा महामंडळात (कोल्हापूर ) विविध पदांच्या एकूण १५ जागा

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ९ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, 38 ए, 4था मजला क्रिस्टल प्लाझा, गोल्ड जिम जवळ, कोल्हापूर-416003

मुलाखतीची तारीख – दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});