इंडियन मर्चंट नेव्ही मध्ये भरती होण्याकरिता मोफत प्रशिक्षण उपलब्ध

भारतीय नौसेना अधिनस्त असलेल्या इंडियन मर्चंट नेव्ही यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी खाजगी संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या मोफत प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या भरपूर जागा
इंडियन मर्चंट नेव्हीतील एसएसआर पदांच्या जागा

पात्रता – उमेदवार किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

परीक्षा – दिनांक २९ आक्टोबर २०२३ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० ऑक्टोबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहिती पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

(प्रायोजित)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.