पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ८९ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या  थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८९ जागा
वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेवक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा  पत्ता –  चौथा मजला, शिवनेरी सभागृह, जिल्हा परिषद, पुणे.

मुलाखतीची तारीख – महिन्याच्या दर मंगळवारी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.