भारतीय नौदल (NAVY) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३६२ जागा

भारतीय नौदल (NAVY) यांच्या आस्थापनेवरील ट्रेड्समन मेट पदांच्या एकूण ३६२ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

ट्रेड्समन मेट पदांच्या ३६२ जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.