गोवा मानव संसाधन विकास महामंडळामध्ये विविध पदांच्या ३७० जागा

गोवा मानव संसाधन विकास महामंडळ, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३७० जागा
मल्टी टास्किंग स्टाफ, ड्रायव्हर आणि पर्सनल असिस्टंट/ स्टेनो सेक्रेटरी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २८ व २९ ऑगस्ट २०२३ रोजी पदांनुसार मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –  गोवा मानव संसाधन विकास महामंडळ, अल्टो–पोर्वोरिम बर्डेझ, गोवा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.