राष्ट्रीय नियंत्रक- महालेखा परीक्षक विभागात विविध पदांच्या १७७३ जागा

भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विभाग यांच्या आस्थापनेवरील प्रशासकीय सहायक पदांच्या एकूण १७७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशासकीय सहायक पदांच्या १७७३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री नीलेश पाटील, सहाय्यक, C & AG (N)-I, O/o the C&AG ऑफ इंडिया, ९, दीनदयाल उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड- 110124

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १७ सप्टेंबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.