नाशिक जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०३८ जागा
जिल्हा परिषद, नाशिक यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण १०३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १०३८ जागा
कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (महिला), आरोग्य सेवक (पुरुष), औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (शिक्षण), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ ग्रामीण पाणी पुरवठा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (स्थापत्य) आणि लघुलेखक (उच्च श्रेणी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.