भारतीय डाक विभागात ग्रामीण डाकसेवक पदांच्या एकूण ३००४१ जागा

भारत सरकारच्या डाक विभाग (Indian Postal) यांच्या आस्थापनेवरील डाक सेवक पदांच्या एकूण ३००४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

ग्रामीण डाक सेवक पदांच्या ३००४१ जागा
महाराष्ट्र सर्कल मध्ये ग्रामीण डाक सेवक पदांच्या ३१५४ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवारा किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह १०,०००/- रुपये ते १२ ,०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

एकूण जागा पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.