भारतीय रेल्वे (पूर्व) विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६८९ जागा

भारतीय रेल्वेच्या पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६८९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे .

विविध पदांच्या एकूण ६८९ जागा
असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंताआणि ट्रेन मॅनेजर पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.