नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १८ जागा

भारत सरकारच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांच्या आस्थापनेवरील इंटेलिजन्स ऑफिसर पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

देखरेख सहाय्यक पदांच्या १८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  उपमहासंचालक (मुख्यालय), एनसीबी पश्चिम ब्लॉक क्र. १, विंग क्र. ५, आर. के. पुरम, नवी दिल्ली, पिनकोड-110066

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.