राष्ट्रीय केमिकल & फर्टीलायझर्स मध्ये विविध पदांच्या एकूण १२४ जागा

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड (RCFL) यांच्या आस्थापनेवरील व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या १२४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ डाऊनलोड करून जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ९ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.