आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रा मध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा
केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
वरिष्ठ संशोधन फेलो पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २७ जुलै २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – RRAP,CARI, पोदार मेडिकल कॅम्पस, डॉ. किंवा अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई- 400018.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.