नागपूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ५ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फिजिशियन (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि ईएनटी विशेषज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याची तारीख – दिनांक १७ जुलै २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका, पाचवा मजला, छत्रपती शिवाजी महाराज, नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर, पिनकोड- 440001
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.