इंडियन रेल्वे कॅटरिंग/ टुरिझम मध्ये पर्यवेक्षक पदांच्या एकूण २५ जागा

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील  हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स  पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

 हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स पदाच्या २५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख –  दिनांक ११, १४, १९ जुलै २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता – जाहिरातीत  दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.