रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६६ जागा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६६ जागा
डेटा वैज्ञानिक, डेटा अभियंता, आयटी सुरक्षा तज्ञ, आयटी सिस्टम प्रशासक, आयटी प्रकल्प प्रशासक, नेटवर्क प्रशासक, अर्थशास्त्रज्ञ, डेटा विश्लेषक, वरिष्ठ विश्लेषक, विश्लेषक आणि सल्लागार पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ जुलै २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.