नागपूर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ४७ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४७ जागा
लेखापाल, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि न्युट्रीशन ऑफिसर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याची तारीख – दिनांक २७ जून २०२३ पर्यंत पदांनुसार अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नागपूर.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.