महाराष्ट्र वन विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २४१२ जागा

महाराष्ट्र वनविभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४१२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४१२ जागा
वन रक्षक (वनरक्षक), लेखपाल, लघुलेखक, सर्वेक्षक, लेखापाल आणि इतर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १० ते ३० जून २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

जाहिरात (३) पाहा

जाहिरात (४) पाहा

नवीन नोंदणी करा

येथे लॉगिन करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.