पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १५ जागा
पनवेल महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील फार्मासिस्ट पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
फार्मासिस्ट पदाच्या १५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बीएससी डीएमएलटी अभ्यासक्रम उतीर्ण असावा.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पनवेल महानगरपालिका वैदयकीय आरोग्य विभाग देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल – ४१०२०६
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जून २०२३ पर्यंत अर्ज ई-मेलद्वारे करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!
Comments are closed.