ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा
ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील सदस्य पदांच्या ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदस्य पदांच्या एकूण ६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हता असावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांचे नांवे प्रशासकीय भवन येथील नागरी सुविधा केंद्र, तळमजला, पाचपाखाडी, चंदनवाडी, ठाणे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जून २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.