गोवा लोकसेवा आयोगाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६५ जागा

गोवा लोकसेवा आयोगाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २६ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण ६५ जागा
सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, फार्मास्युटिकल केमिस्ट, व्याख्याता, सहाय्यक प्राध्यापक, संचालक, महाविद्यालयीन शारीरिक शिक्षण संचालक, प्रशिक्षक आणि विधी अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.