महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फ़त विविध पदांच्या एकूण ८२ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८२ जागा भरण्यासाठी पात्रताधारक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांना दिनांक २२ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण ८२ जागा
गृहप्रमुख, सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी आणि संचालक (आयुष) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ५ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

जाहिरात (३) पाहा

जाहिरात (४)पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

टेलीग्राम जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.