हिंदुस्तान उर्वरक आणि रसाययन मध्ये विविध पदांच्या एकूण २७२ जागा

हिंदुस्तान उर्वरक व रसाययन लिमिटेड (HURL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २७२ जागा
वरिष्ठ उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, अभियंता आणि कार्यकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २४ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.