राष्ट्रीय जल विकास एजन्सीच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३ जागा

राष्ट्रीय जल विकास एजन्सी (NWDA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्पयातील  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (कालवे/विद्युत आणि यांत्रिक) आणि संचालक (वित्त) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (प्रशासन), राष्ट्रीय जल डेव्हलपमेंट एजन्सी, 18-20 कम्युनिटी सेंटर, साकेत, नवी दिल्ली- 110017

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.