इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझममध्ये विविध पदांच्या एकूण ७० जागा

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.

हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स पदाच्या ७० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख

  • त्रिवेंद्रम, केरळ – दिनांक ०६ एप्रिल २०२३  रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • चेन्नई, तामिळनाडू – दिनांक १० एप्रिल २०२३  आणि ११ एप्रिल २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • बंगलोर, कर्नाटक  – दिनांक १३ एप्रिल २०२३  रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुंबई, महाराष्ट्र – दिनांक ११ एप्रिल २०२३  आणि १२ एप्रिल २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता – जाहिरातीत  दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.