महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळामध्ये संचालक (प्रकल्प) पदांच्या जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ (MSEB) यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प संचालक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी दिनांक १३ एप्रिल २०२३ पर्यँत पोहोचतील अशा बेताने विहित नमुन्यातील अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

संचालक पदांच्या जागा
प्रकल्प संचालक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ एप्रिल २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – The Chief General Manager (HR), MSEB Holding Company Ltd., 4th Floor, HSBC Bank Building, M.G. Road, Fort, Mumbai, Pincode- 400 001

 # ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.