यवतमाळ जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ९३ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९३ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना २४ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
विविध पदांच्या एकूण ९३ जागा
वैद्यकीय अधिकारी, ऑडिओमेट्रिक, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, दंत हायजेनिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, फिजिओथेरपिस्ट, दंतवैद्य, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, स्टाफ नर्स आणि लॅब टेक्निशियन पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० आणि २४ मार्च २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.