ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडियात विविध पदांच्या एकूण २८ जागा
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया (BECIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २८ जागा
ई – टेंडरिंग प्रोफेशनल, फाइनेंस फैसिलिटेशन प्रोफेशनल आणि ऑफिस अटेंडेंट पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.