ठाणेच्या कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालयात विविध पदांच्या ४१ जागा
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या ४१ जागा
वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण ४१ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे ४११०३७
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.