गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ४ जागा

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक-उष्मायन सेवा, कार्यकारी-विपणन आणि फॉरवर्ड लिंकेजआणि कार्यालय प्रशासक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, इनोव्हेशन अँड इनक्युबेशन लिंकेज, नवीन परीक्षा भवन, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, पिनकोड- ४४२६०५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.