सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा
सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील तसेच ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
राज्य माहिती आयुक्त पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ मार्च २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने विहित नमुन्यातील किंवा ई-मेलद्वारे अर्ज पाठवता येतील.
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव, कार्यासन ६, सामान्य प्रशासन विभाग, १९ वा मजला, मंत्रालय, नवीन प्रशाकीय भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालयासमोर, मुंबई, पिनकोड- ४०००३२
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.