नागपूच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानात विविध पदांच्या ३ जागा
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ मार्च २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, प्लॉट नं. २, सेक्टर-२०, मिहान, नागपूर- ४४११०८
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.