भुसावळ येथील आयुध कारखानाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४० जागा

आयुध कारखाना भुसावळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४० जागा
सामान्य प्रवाह पदवीधर शिकाऊ उमेदवार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून २१ दिवसांच्या आत पोहचतील अशा बेतणार अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ, यंत्र इंडिया लि.चे एक युनिट. भुसावळ, पिनकोड- ४२५२०३

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन नोंदणी करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});