नागपूर येथील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या १२ जागा
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने/ ई-मेलद्वारे अथवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.
विविध पदांच्या एकूण १२ जागा
पदवीधर/ तंत्रज्ञ शिकाऊ आणि अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर S. No. १४०, १४१/ १ मागे ब्र. शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणी, गाव- वारंगा, मु.पो.- डोंगरगाव (बुटीबोरी), जि. नागपूर, पिनकोड- ४४११०८
ई-मेल पत्ता – [email protected]
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
पदवीधर/ शिकाऊ तंत्रज्ञ
जाहिरात पाहा
अधिकारी पदांकरिता
जाहिरात पाहा
पदवीधर/ शिकाऊ तंत्रज्ञ
ऑनलाईन नोंदणी
अधिकारी पदांकरिता
ऑनलाईन अर्ज करा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.