नागपूर येथील संयुक्त प्रादेशिक केंद्रामध्ये विविध पदांच्या एकूण ३ जागा

समेकीत क्षेत्रीय कौशल विकास, पुनर्वास एवं दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त प्रादेशिक केंद्राच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ( ई-मेलद्वारे) तसेच  थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकुण ३ जागा
क्लिनिकल असिस्टंट सायकॉलॉजी, क्लिनिकल असिस्टंट स्पीच आणि श्रवण आणि डीटीपी ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

ई-मेल पत्ता – crcnagpur21@gmail.com

मुलाखतीची तारीख – दिनांक २३ जानेवारी २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा पत्ता – CRC, क्रीडा प्रबोधिनी हॉल, यशवंत स्टेडियम, धंतोली, नागपूर, पिनकोड- ४४००१२  (महाराष्ट्र)

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});